दिर्घ मुदत कर्ज रु पंधरा लाखांपेक्षा जास्त व सोळा लाखांपर्यंत १२% व्याजदराने /// रु पांच लाखांपेक्षा जास्त व पंधरा लाखांपर्यंत ११% व्याजदराने /// रु एक लाख ते पांच लाखापर्यंत १०% व्याजदराने; ***** मध्यम मुदत कर्ज रु तीन लाख ११% व्याजदराने; *****
अल्प मुदत कर्ज रु. दोन लाख ११% व्याजदराने; ***** विनाजामीन संकलित ठेव कर्ज ११% व्याजदराने, तातडीचे कर्ज रु. ५० हजार पर्यंत ११% व्याजदराने.